मी तुझा सबस्क्रॅबर आहे 🚩 मला आवडलेला हा उत्तम विडिओ aahe🚩❤ एक विनंती आहे, त्या महिला कोणत्याही प्रसंगला जे गाणी म्हणतात त्याचे टिप्पणी किंवा ते लिरिक्स लिहून ठेव 🚩 कारण अजून पुढे हे पाहवयस मिळायचे नाही. 😔 ह्याच्यावर एक विडिओ बनव 🚩 जय महाराष्ट्र 🚩
Sandesh bhava chan video juni गोष्टी ताज्या करून दिल्यास. आमच्या वाडीचा व्हिडिओ दाखवलास .छान .आणि दीपक दादा वाडीचा गावकर आहे तो. बाकी छान.कोकण आमचा असा🎉❤❤
कोकण संस्कृती नावातच सर्वकाही ....... धन्यवाद संदेश
हीच आहे आपली संस्कृती दादा खूप छान भारी वाटलं
भाऊ मी पण कोकणातील आहे.पूर्वी या प्रथा आमच्या कडे असतील पण आता सगळे इंन्सट झाले आहे.खूप, खूप धन्यवाद
खरोखर गावाकडील लग्न हा एक वेगळाच आनंद आहे... मागच्या महिन्यात मी माझ्या पुतण्याच्या लग्नाला या सर्व लग्न विधी पाहिल्या.. शब्दच नाहीत... भारी
खूप छान आहे परंमपरा अजून जपून ठेवल्या आहेत आताच्या फास्ट युगात आठवणी जाग्या झाल्या आवडला विडियो
संदेश व अविनाश चे व्हिडिओ खूप छान असतात
खूपच छान 👍 घिरट पहिल्यांदाच पाहता आली....! आणि हो आपली संस्कृती, रितिरिवाज व परंपरा जपल्याच
पाहिजेत... TC.. धन्यवाद... 💐
खूप छान ...अजूनही परंपरा जपल्या जात आहेत...
कोकणातील दोन यु टू बर आहेत ते मला खूब आवडतात तू आणि कोकण कर अविनाश
शब्द संपले .
✍️ काय लिहाव काहीच सुचेना , खूप जुन्या आठवणी .
मन भरून गेले .खूप छान 👌
गेले ते दिवस आणी राहिल्या त्या आठवणी . .
ek number video
खुप छान अति सुंदर अप्रतिम
Khup chhan parmpara japliy
Video chhan ahe
Khup Chan video ❤❤❤
❤❤❤ kokan🎉🎉🎉
खुप छान विडीओ जुन्या आठवणी
Khup must aamchi kinzalkarwadi zani mami chaa ghar aamchi kulekar family 🎉
अप्रतिम खुपच छान गावच्या आठवणी 💐💐
Khup Chan!!!
No 1 video. Ashaveli velevar pohoghaich. Lokanni kelele upkar fedaichi hich sandhi asate. Asech video pathav. Amhala pan anand gheta yeto
खुपच छान वीडीओ
अप्रतिम सौंदर्य 😊
Sundar. Ase pahayla kvachit milte.aaplya upakrmala khup shubhecha.lalbaug arunatai. 😮
खूप छान पद्धतीने जुन्या परंपरा जपता आहात भारी वाटतंय छान ❤❤
मस्त देखावा जबरदस्त 👍👍👍
खूप छान ❤
मी तुझा सबस्क्रॅबर आहे 🚩
मला आवडलेला हा उत्तम विडिओ aahe🚩❤
एक विनंती आहे, त्या महिला कोणत्याही प्रसंगला जे गाणी म्हणतात त्याचे टिप्पणी किंवा ते लिरिक्स लिहून ठेव 🚩
कारण अजून पुढे हे पाहवयस मिळायचे नाही. 😔
ह्याच्यावर एक विडिओ बनव 🚩
जय महाराष्ट्र 🚩
Sandesh bhava chan video juni गोष्टी ताज्या करून दिल्यास. आमच्या वाडीचा व्हिडिओ दाखवलास .छान .आणि दीपक दादा वाडीचा गावकर आहे तो. बाकी छान.कोकण आमचा असा🎉❤❤
देवाकडे पुढील जन्मी मी एकच मागणं मागेन कि मला पुढील जन्मी मला कोकणात जन्माला घाल कारण अप्रतिम मन भरून आलं ❤❤❤❤❤
मी सुद्धा 🚩
मला पण हा व्हिडिओ खूप आवडला🎉🎉🎉
हे जातं आहे, घिरट हे वेगळया प्रकारच असत त्याने हरिक (एक प्रकारचे धान्य) आणि वरई भरडतात बाकी व्हिडिओ छान आहे
रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद. विडिओ आवडला.
Chan🎉
छान वीडियो 👌
खूप छान जून्या आठवणी जाग्या झाल्या❤❤
❤❤❤❤
Very nice tradition , mast , lovely.
❤
Khup chan mahiti👍👍👍
दादा आमच्या गावी हि परंपरा आहे, तांदूळ निवडणे,सोबणे फोडणे अर्थात लाकडे फोडणे रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे रिळ गावी . धन्यवाद दादा
माझे गाव मालगुंड ❤🚩
आपला कोकण छान दूरचित्रवाणी
आमचा गावीही ही पद्धत आहे. मुरुड जंजिरा येथे. पण आम्ही चिकन मटण लग्न झाल्यावर बंनवतो.😊
मला पण सपोर्ट करा मित्रांनो..Tattoo video..
.❤sandesh dada❤
Aamcha kade zat boltat
Kunbi samaj ka?
खूप छान व्हिडीओ
खूप छान ❤
❤❤❤❤
Aamcha kade zat boltat